Dictionaries | References

पाठीचे केंस पाठीस शरण असतात

   
Script: Devanagari

पाठीचे केंस पाठीस शरण असतात     

पाठीमागचे केंस पाठीवर पडतात किंवा पाठ जशी वळेल तसे वळतात. मुख्य गोष्टीच्या तंत्रानें आनुषंगिक गोष्टी चालतात, वाग्रतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP