Dictionaries | References प पापडाची कमताई झाली, विहीण रुसून बसली Script: Devanagari Meaning Related Words पापडाची कमताई झाली, विहीण रुसून बसली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विहिणीला रुसावयास कांहींतरी निमित्त लागतच असतें, तेव्हां पापड कमी झाले एवढें निमित्त तिला रुसावयास पुरेसें होतें. यावरुन बारीकसारीक क्षुल्लक गोष्टींवरुन नाराज होणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP