Dictionaries | References

पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु

   
Script: Devanagari

पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु

   (गो.) पायाला ठेंच लागली कीं, त्यावेळीं आईची आठवण येते. संकटाच्या वेळीं आईंची, देवाची आठवण माणसाला होत असते
   कारण तींच यावेळीं उपयोगीं पडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP