Dictionaries | References

पाळेगण

   
Script: Devanagari

पाळेगण     

 न. सैन्य ; समूह ; जमाव . ' उंचपण देखौनि तेजाचें । दांग उमळलें प्रकाशाचें । कीं पाळेगण उभले आरुणाचें । देवाचिये भेटीलागीं ॥ ' - नरुस्व ७११ . ' दक्षिण उभिले पाळेगण । राजवनांचे ॥ ' - नरुस्व . ७२६ . ( सं . पाल् + गण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP