Dictionaries | References

पुण्याई खर्चणें

   
Script: Devanagari

पुण्याई खर्चणें

   आपलें सर्व सामर्थ्य, पत इ. खर्ची घालणें. आटोकाट शिकस्तीचा प्रयत्न करणें. ‘तो ठराव पास होण्याकरितां केतकरांनी सारी पुण्याई. खर्चिली.’ -के १६-४-३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP