Dictionaries | References प पुनश्च हरिः ओम् Script: Devanagari See also: पुनश्च हरिः ॐ Meaning Related Words पुनश्च हरिः ओम् मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन्हां पठनास सुरुवात. कर्मलोपानंतर पुन्हां स्वाध्यायाला सुरुवात करतांना पूर्वीचे ऋषि, आचार्य याप्रमाणें म्हणत. यावरुन पुन्हां कामास प्रारंभ. लो. टिळक दुसर्यानें तुरुंगंतून सुटून आल्यावर त्यंनी संपादिलेल्या पहिल्या केसरींतील (ता.जुलै ८९९) अग्रलेखाचा मथळा. ‘उद्नारचिन्हांकित “पुनश्चहरिः ॐ" हीं अक्षरें पाहताचं सामान्य वाचकानेंहि तेव्हांच तर्क केला असता कीं, हे पहा टिळक फिरुन केसरीचे संपादक झाले।’ -टिळक चरित्र १.६६९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP