लाकूड, धातू इत्यादींचे वेष्ठण असलेले, प्रामुख्याने कागदावर लिहिण्यासाठी, आरेखनासाठी व रेखाटण्यासाठी वापरले जाणारे साधन
Ex. रोमन लोक प्राचीन काळी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत.
HYPONYMY:
शिसपेन्सिल पेन्सिल
MERO COMPONENT OBJECT:
शिस
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপেঞ্চিল
bdखादफेनसिल
benপেন্সিল
gujપેન્સિલ
hinपेंसिल
kanಸೀಸದ ಕಡ್ಡಿ
kasپینٛسَل
kokलाप्स
malപെന്സില്
mniꯄꯦꯟꯁꯤꯜ
nepपेन्सिल
oriପେନ୍ସିଲ
sanलेखनी
tamகாகிதப்பென்சில்
telపెన్సిల్
urdپنسل
पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी एक प्रकारची पेन्सिल
Ex. मूल पेन्सिलीने पाटीवर लिहित आहे./त्याने बाजारातून पेन्सिल आणली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benখড়ি
gujપથ્થરપેન
hinस्लेट पेंसिल
kanಬಳಪ
kasسِلیٹی
malകല്ല് പെനിസില്
oriସ୍ଲେଟ୍ଖଡ଼ି