Dictionaries | References

पेशकदमी

   
Script: Devanagari

पेशकदमी

   प्रगती
   पुढें चाल. ‘दिवसेदिवस त्याचे फोजेची पेशकदमी आहे\ -रा ६.४३७.
   पहिली हालचाल
   प्राथमिक काये. ‘जितका मुलुख आपलें कांबूत येईल तितका पूर्तपणें बंदोबस्त करुन मग पुढें पेशकदमी करणें ठीक आहे’-दिमरा १.१८०.
   आगळीक
   प्रथमचें शत्रुत्व
   शत्रुत्वाचें कृत्य. ‘आम्हां. कडून अंतर नसतां तिकडून पेशकदमी झाली तेव्हां इकडून पेशवादमीची तर्तूंद करणें प्राप्त झालें’ -ख ८.४०.२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP