Dictionaries | References प प्राणांची सांडणी करणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्राणांची सांडणी करणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | प्राणार्पण करणें ; प्राण देणें ; प्राण खर्च करणें ; एखाद्या कामांत प्राण समर्पण करणें ; एखादें काम करतांना मृत्यु पावणें ; ' सेवा करावी हाच आमचा धर्म , सेवेवर प्राणाची सांडणी करावी ते वडिलांनी केली .' - भारतवर्ष , पत्रें यादी ६४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP