Dictionaries | References

फांटा फोडणें

   
Script: Devanagari
See also:  फांटें फोडणें

फांटा फोडणें

   निराळी दिशा लावणें.
   ( ल.) आडकाठी करणें.
   निराळें वळण लावणें
   फांदाडे फोडणें. " यासाठीं जें चाललें आहे तें चांगलें आहे. याला तुम्ही कांहीं फांटा फोडूं नये. " -पेब १२९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP