Dictionaries | References ब बंडुनानी वळण Script: Devanagari See also: बंडुनानी कित्ता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बंडुनानी वळण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बंडूनाना रानडे या गृहस्थानें आंग्लाईत कित्त्यांचें एक विशिष्ट वळण घालून दिलें. ‘ बिवलकरी कित्ता ’ पहा. ‘ किर्लोस्करी वळण ( नाट्य अभिनयाचें ) हें बंडुनानी वळणाप्रमाणें दिखाऊ ढबीचें आणि बरेंच सोपें असल्यानें त्याचा प्रसार अद्यापि मध्यम अवस्थेंत जीव धरुन राहिला आहे. ’ -गणपतराव चरित्र. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP