Dictionaries | References ब बकध्यान मासळि धरुंक, बोक्याध्यान उंदरा धरुंक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बकध्यान मासळि धरुंक, बोक्याध्यान उंदरा धरुंक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( गो.) बगळ्याचें ध्यान मासे धरण्यासाठीं आणि बोक्याचें ध्यान उंदीर धरण्यासाठीं. परमेश्वरप्राप्तीसाठीं ध्यानधारणा करणारे विरळा. बहुतेकांचा परमार्थाचा देखावा सावजें जाळयांत पकडण्यासाठींच असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP