Dictionaries | References ब बन Script: Devanagari Meaning Related Words बन बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun खामहोनायनि दंफां एबा गोबोरखि गोरान बायदिफोर Ex. गामि ओनसोलफोराव गोरान बनखौ खाम मुवा महरै बाहायनायानो गाहाइ ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खाम मुवाWordnet:asmইন্ধন gujઇંધણ hinजलावन kanಉರುವಲು kasبوٚٹھ , زیُن kokजळोव malകത്തിക്കാനുള്ള മരക്കീറു് marजळण oriଜାଳେଣୀ panਬਾਲਣ telఇంధనం urdایندھن , جلاون बन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : जंगल बन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A wood, a grove, a plantation. 2 m An order, or an individual of it, of the गोसावी. बन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A wood, a grove. बन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( काव्य ) झाडी ; जंगल ; अरण्य ; राई ; फड ; आगर . - पु . गोसाव्यांचा एक पंथ आणि त्यांतील व्यक्ति . [ सं . वन ]०कर पु. माळी ; फुलझाडें इ० लावणारा ; वनकर . बनकरांचिआं आंडौरीं । - शिशु २५५ .०करी पु. ( काव्य ) अरण्यांत राहणारा ; त्यांत वारंवार जाणारा ; तें तोडणारा , राखणारा ; विपिनक . तरी बनकरी आणूनि निश्चित । शिक्षा निश्चित करावी ।०केळ बनेळ - स्त्री . रानकेळ ; केळीची एक जात .०चर पु. जंगली , रानटी माणूस . बनावरी बनचरांची सत्ता । - दा २० . ४ . २५ . [ सं ]०जर न. लहान झुडपांचें जंगल ; रानझाडी .झुडुपांनीं व्यापिलेली जमीन ( बनजर जमीन , शेत , रान ).माळजमीन ; ओसाड , नापीक जमीन . [ हिं . ]०जार जारा री - पु . वणजार - री ; एक जात व तींतील व्यक्ति . हे लोक नेमाडांतील व माळव्यांतील बैल आणून खानदेशांत विकतात व बैलावरुन धान्याची ने - आण करतात . [ वनचारी ]०तगर स्त्री. रानतगर ; तगरीची एक जात . बनबनकी लकडी स्त्री . ( अनेक भिन्न वनांतील लांकूड ) एकाच कामांत स्वतंत्रतेनें गुंतलेल्या भिन्न मतांच्या , विचारांच्या माणसांची जमात . [ हिं . ] बन Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 बन (उ) (बनु) r. 8th cl. (बनुते) To ask or beg, preferably written वन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP