Dictionaries | References

बराई

   
Script: Devanagari
See also:  बराय , बराये

बराई     

क्रि.वि.  
साठीं ; करितां . बराय तिजारत - पदमव ११३ .
स्वत :; जातीनें ; खुद्द ; प्रत्यक्ष . तो बराय अर्ज खातरेस आणून ... - थोमारो १ . ३३७ . [ फा . बराइ ] बरायखुद , बराईखुद - क्रिवि . स्वत : च्या विचारानें ; स्वत :; जातीनें . इन्साफ बराई खुद ( शब्दश : स्वत : च्या विचारानें ) जातीनें पहावी . - रा १५ . २९८ . [ फा . बराय + खुद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP