Dictionaries | References ब बरीं फुलां बाजारांत व्हरची लागतात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बरीं फुलां बाजारांत व्हरची लागतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( गो.) चांगली फुलें बाजारांत नेण्याची गरज नाहीं कारण त्यांच्या साठीं गिर्हाईकच तुमच्या घरीं येईल. चांगल्या वस्तूंचा खप त्वरित होतो. चांगल्या दारुला शिफारस लागत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP