Dictionaries | References

बलावणें

   
Script: Devanagari

बलावणें     

स.क्रि.  बळकट करणें ; बळावणे मजबूत करणें . ' तुम्हीं आम्ह्मी येकत्र होऊन जागा बलाऊन राहूं .' - पेद ३ . १२३ . ' मोर्चें बलाऊन पुन्हां शामलास तंबी पोहचाऊ .' - पेद ३ . १२३ . ( सं . बल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP