Dictionaries | References

बांयतलें काडून न्हयेंत

   
Script: Devanagari

बांयतलें काडून न्हयेंत

   ( गो.) विहिरींतून काढलें आणि नदींत फेकलें. विहिरींत पडलेली वस्तू सांपडणें फार कठीण असतें पण इतकें करुनहि जर ती मिळाली व अविचारानें जर नदीत फेंकली तर ती परत मिळणें दुरापास्त. मोठया येणार्‍या संकटांतून निभाऊन जाण्यापेक्षां प्रथमारंभींच येणार्‍या संकटांतून निभाऊन जाणें चांगलें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP