Dictionaries | References

बाधाबाई

   
Script: Devanagari

बाधाबाई

 वि.  अफवाई वार्‍यावर आलेली उडतौडत ( बातमी ) परभारे इकडे मनस्वी बाधावाई खबर्‍या आल्या कीं , सिदें होळकर याणी श्रीमंतांचें लक्ष्य सोडुन तिकडं मिळाले .' - रा १९ . १२५ . बाधअवई पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP