Dictionaries | References

बाप म्हाली, माय तेली

   
Script: Devanagari

बाप म्हाली, माय तेली

   ( व.) आईबाप बहुधा एकाच जातीचे असतात
   परंतु आई एका जातीची आणि बाप एका जातीचा अशा संकरापासून मुलगा झाल्यास त्याच्या जन्मसंबंधाचा संकरदोष दाखविण्यासाठीं ही म्हण वापरली जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP