Dictionaries | References

बाभळीचीं झाडें लावून बागवान ह्मणवून घेणें

   
Script: Devanagari

बाभळीचीं झाडें लावून बागवान ह्मणवून घेणें

   बागेंत फुलझाडें व फळझाडें लावतात, कोणी बाभळीचीं झाडें लावीत नाहीं. तेव्हां बाभूळ लावणारानें बाग केल्याची ऐट मारल्यास ती कोणी मानणार नाहीं. यावरुन भलतीच गोष्ट करुन लौकिक मिळत नाहीं. -विक्षिप्त ३.५२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP