Dictionaries | References

बामण

   
Script: Devanagari

बामण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : घोव

बामण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bāmaṇa m A vulgar corruption of ब्राह्मण, A Bráhman. 2 or बामणजाई m A tribe of Bráhmans. See ब्राह्मणजाई.

बामण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : बामन

बामण

  पु. 
   ( प्र . ) ( अशिष्ट ) ब्राह्मण .
   बामणजाई ; ब्राह्मणांतील एक हलकी जात .
   ( गो . ) सारस्वत ब्राह्मण . [ सं . ब्राह्मण ] म्ह० ( गो . ) बामणाक दिली ओसरी बामण हातपाय पसरी . जण , जणकी , बाह्मण जण - ब्राह्मण शब्दामध्यें पहा .
०जाई  पु. ( व . ) ब्राह्मणापासून झालेला विदूर . बामणजायाचें एक घर गांवांत आहे . [ सं . ब्राह्मण + जात + झालेला ]
०दंड  पु. ( कु . ) ब्राह्मणांवर बसविलेला कर ( हा कर एका काळीं कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मणांवर पांच वेळ बसविण्यांत आला होता ).
०बुद्ध  स्त्री. ( गो . ) धूर्तता , मुत्सद्दीपणा . [ सं . ब्राह्मण + बुद्धि ] बामणी , बाम्हणी वि . पांढरा . ( कित्येक झाडें , प्राणी यांच्या पांढर्‍या जातीबद्दल योजितात ). बामणी - कांकडी - सरडा - पाल इ
०बामणीहुरडा   बाम्हणीहुरडा बामणहुरडा बाम्हणहुरडा - पु . ( कुण . ) ब्राह्मणाला दान म्हणून द्यावयाचा जून झालेला आणि भाजण्यास कठीण असा हुरडा ; निरुपयोगी जोंधळे . बामुरडा - पु . ( तुच्छतेनें ) ब्राह्मण . बाम्हणी बामणी - स्त्री . एक लहान झाड ( बामणीचें लांकूड ओषटाखालीं जाळीत नाहींत ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP