Dictionaries | References

बावचळ

   
Script: Devanagari

बावचळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Craziness.

बावचळ

  पु. वायचळ ; वेडगळपणा ; विक्षिप्तपणा . [ वाव = वारा + चळ = वेड ]
०णें   अक्रि .
   बडबडणें ; बरळणें .
   ( ल . ) भ्रमिष्ट होणें ; घाबरणें ; गोंधळून जाणें ; वायचळणें ; बेभान होणें कायदेभंगामुळें नोकरशाही अगदीं बावचळून गेली आहे . - के २ . १२ . ३० .
   गैरशिस्त व दुराचारी मार्गानें चालणें - वागणें . बाव ( ) चा , बांवचा , बावचळा - पु .
   विचका ; विसकट ; घोंटाळा . सगळ्या कामाचा बावचा केलास .
   वहीम ; तर्क ; संशय ; संभव . ( क्रि० जाणें ; पडणें ; होणें ; वाटणें ; भासणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP