Dictionaries | References

बिबट

   
Script: Devanagari

बिबट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

बिबट     

 न. 
बिब्ब्याचें बोंड .
बिब्ब्याच्या आकाराचा आणि वर्णाचा ठिपका ( बिबळ्या वाघाच्या अंगावरील ).
चित्ता ; बिब्या वाघ . [ बिबा ] बिबटा - वि . बिब्ब्याप्रमाणें अंगावर ठिपके असलेला ( वाघ , चित्ता , मांजर ). बिबटें - न .
बिब्ब्याप्रमाणें दिसणारा ठिपका .
बिब्ब्याचें बीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP