Dictionaries | References

बिल्लोर

   
Script: Devanagari
See also:  बिलवर , बिलोर , बिल्वर

बिल्लोर     

 पु. 
उंची कांच ; स्फटिक .
एक खनिजविशेष .
एक प्रकारची उंची कांचेची बांगडी . मी तुला तुझ्या हाताची बिलोरांची एक जोडी आणीन . - मराठी ६ वें पुस्तक ( १८७५ ) १९१ .
साधारण लांबट आकाराचे पैलू पाडलेली सोन्याची बांगडी . [ अर . बिल्लौर ]
०खाना  पु. कांचेचें सामान संभाळण्या - ठेवण्याचें खातें . बिलवरी बिल्वरी , बिलोरी वि . कांचमण्याचें ; स्फटिकाचें ; कांचेचें . [ फा . बिलौरीं ]
०आरसा  पु. चांगल्या कांचेचा , पैलू असणारा आरसा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP