Dictionaries | References

बुट

   
Script: Devanagari
See also:  बुटकण , बुटकन , बुटकर , बुटदिनी , बुटदिनीं , बुटदिशी , बुटदिशीं

बुट     

 पु. कापडावरील नकशी . बुटा पहा . श्रीमंत मोत्याचे बुट सोन्याचे कट सजीवले हुट हत्ती घेतले । - ऐपो ४३६ . [ बुट्टी ]
क्रि.वि.  पाणी इ० मध्यें जड पदार्थ पडत असतां किंवा बाहेर निघाला असतां होणार्‍या आवाजाप्रमाणें आवाज होऊन ; डुबकन . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP