Dictionaries | References

बुढ्ढा

   
Script: Devanagari

बुढ्ढा     

ना.  जरठ , म्हातारा , वय झालेला , वयकर , वयोवृद्ध , वृद्ध .

बुढ्ढा     

वि.  म्हातारा ; वयस्क . [ सं . वृद्ध ; प्रा . बुड्ढ ] म्ह० बुढ्ढी घोडी लाल लगाम .
०मंगळ  पु. ( काशी ) रंगपंचमी झाल्यावर प्रथम येणार्‍या मंगळवारीं होणारा होलिकोत्सव . हा उत्तर हिंदुस्थानांत - विशेषत : काशीक्षेत्रीं - फार मोठ्या प्रमाणावर होतो . - तीप्र १०२ . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP