Dictionaries | References ब बेक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बेक A dictionary, Marathi and English | Marathi English | | bēka n A word formed from एक, to rhyme with it and to stand opposed to it. It expresses irrelevancy, incongruity, opposition; but it will well appear from the subjoined examples. Ex. मीं एक म्हटलें असतां तो बेक म्हणणार तो माझे आज्ञेंत कसा वागेल; मी सांगितलें एक आणि तू समजलास बेक. Rate this meaning Thank you! 👍 बेक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. विरोध ; निषेध ; एक या शब्दावरुन झालेला त्या शब्दाच्या उच्चाराला जुळता परंतु अर्थानें त्याविरुद्ध असा शब्द . आपण जें बोलतों त्याविरुद्ध किंवा विसंगत असा दुसर्यानें घेतलेला अर्थ . मी एक म्हटलें तर तो बेक म्हणणार , तो माझे आज्ञेंत कसा वागेल . मी सांगितलें एक आणि तूं समजलास बेक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP