Dictionaries | References

बेझोर

   
Script: Devanagari

बेझोर     

 पु. हा दगड कांहीं प्राण्यांच्या शरीरांत ( विशेषत : इराणी रानबकर्‍याच्या शरीरांत ) सांपडतो . हाडापासूनहि कृत्रिम बेझोर तयार करतात . बकरा , उंट , मासा , साप यांपैकीं ज्याच्या शरीरांत सांपडला असेल त्याप्रमाणें हा खडा निरनिराळ्या प्रकारचा असतो . सर्पाच्या शरीरांत सांपडलेल्या खड्याला सर्पमणि म्हणतात . खरा पौरस्त्य बेझोर अंडाकृति व अक्रोडाहून लहान असतो . हा गुळगुळीत व चकचकीत असून , थरांचा बनलेला असतो . हा सर्व ओलावा आकर्षण करुन घेतो . यावरुनच याच्या अंगी विष उतरण्याचा धर्म आहे अशी समजूत आहे . - ज्ञाको ( ब ) १५९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP