Dictionaries | References ब बेणी Script: Devanagari See also: बेणा , बेणें Meaning Related Words बेणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Disclosed; become visible. बेणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उघडा ; दिसूं लागलेला ; वरील आच्छादन दूर केल्यामुळें दिसणारा . ( क्रि० पडणें ). पाणी ओहोटलें म्हणजे खडक बेणा पडतो . [ फा . बीना = पाहणें ] बेणावणें - अक्रि . गैरविल्हेस पडलेला पदार्थ इ० दिसूं लागणें ; तोंड दाखविणें उगवणें ; उमटणें ( माणूस , दुर्गुण इ० ). संध्याकाळीं माघारा येतों म्हणून गेला तो पंधरा दिवसांनीं बेणावला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP