Dictionaries | References

बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे

   
Script: Devanagari

बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे

   ज्‍या गोष्‍टीची आपणांस जरूर नाही तिची चौकशी करण्यात काय फायदा. तु०-विधवेस कुंकवाची उठाठेव कशास?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP