Dictionaries | References

बोरीला बोरें येण्यास उशीर लागत नाहीं

   
Script: Devanagari

बोरीला बोरें येण्यास उशीर लागत नाहीं     

ज्याप्रमाणें बोरीच्या झाडास मागेपुढें फळें येतातच त्याप्रमाणें मार दिला असतां खरी गोष्ट बाहेर पडल्याशिवाय राहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP