Dictionaries | References ब बोलण्यानें बोलणें वाढणें Script: Devanagari See also: बोलण्यावरुन बोलणें वाढणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बोलण्यानें बोलणें वाढणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उत्तर प्रतिउत्तरानें भांडण होणें वर्दळीवर येणें वादविवाद होणें. ‘ हे आमुचे यादव तुंद मोठे । ते चैद्य पूर्वीहुन लौंद खोटे । वाढेल बोलेवरि बोल जेव्हां । लग्नापुढें येईल विघ्न तेव्हां ॥ ’ -सारुह ७.४८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP