Dictionaries | References

भक्ष

   { bhakṣḥ }
Script: Devanagari

भक्ष     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Food: also an article of food, an eatable. 2 The food or prey of; the aliment or pabulum of.

भक्ष     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Food. An eatable.

भक्ष     

 न. 
अन्न ; भोज्य ; खाद्य .
आहार ; जीवन ; खाद . [ सं . भक्ष = खाणें ; भक्ष्य ] भक्षक - वि . खाणारा ; भक्षी पहा . [ सं . ] भक्षण - न .
खाणें .
भक्ष पहा . म्ह० भात भक्षणा पोळी दक्षिणा . भक्षणीय - वि खाण्यास योग्य ; खाण्याजोगा . [ सं . ] भक्षणें - सक्रि . खाणें . [ भक्षण ]
०स्थानीं   क्रिवि . भक्षाच्या जागीं ; अन्नाऐवजीं . ( वाप्र . )
०स्थानीं   , सोडणें , उतरणें -
टाकणें   , सोडणें , उतरणें -
भक्षाच्या स्थानीं टाकणें ; सोडणें ; घशांत उतरविणें ; गट्ट करणें ; गडप करणें . ( विश्वासानें ठेवलेला पैसा , माल )
०स्थानीं   , उतरणें - क्रि .
पडणें   , उतरणें - क्रि .
भक्षाच्या स्थानीं पडणें ; घशांत उतरलें जाणें ; गट्ट केलें जाणें .
( सलगीनें ) खाऊन टाकणें ; खाणें ; खाऊन टाकलें जाणें ; खाल्लें जाणें . भक्षित - वि . खाल्लेला . [ सं . ] भक्षी - वि . खाणारा ; ( समासांत ) अन्न - तृण - फल - मांस - अल्प - बहु - मित - अमित - पथ्य - अपथ्य - कदन्न - परान्न - भक्षी . [ सं . ] भक्ष्य - न . खाद्य ; अन्न . - वि . खाण्यास शक्य . उद्दिष्ट , जरुर , योग्य ; भक्षणीय . [ सं . ] भक्ष्यभोज्य - न . ( व्यापक ) भक्ष्य पदार्थ . भक्ष्येंभोज्यें - नअव . खाद्यें . [ सं . ] भक्ष्यभाक्ष्य - वि . भक्षावयास व भोजनास योग्य ( पदार्थ ). [ सं . ]

भक्ष     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भक्ष  f. m. drinking or eating, drink or (in later language) food, [RV.] &c. &c. (often ifc., with f(). , having anything for food or beverage, eating, drinking, living upon)

भक्ष     

भक्षः [bhakṣḥ]   1 Eating.
Food, eatables; ममेप्सितः । भक्षः (त्वं) प्रीणय मे देहं चिरमाहारवर्जितम् [Rām.5.58.4;7.69.15;] यद्ययं क्रियते भक्षस्तर्हि मां खाद पूर्वतः [Bhāg.9.9.33.]
Drink, drinking (Ved.). -Comp.
-कारः   a cook.
-पत्री   betel pepper.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP