Dictionaries | References

भटजीबोवा तुमची बायको कशी? तर परघर वर्जी

   
Script: Devanagari

भटजीबोवा तुमची बायको कशी? तर परघर वर्जी     

( व.)
भटजीबोवा म्हणतात, आमची पत्नी कशीबशी केवळ आमची सांसारिक गरज भागविणारी आहे
मनपसंत नाहीं. फक्त परघर मात्र आम्हांस पाहण्याचें कारण पडत नाहीं. एखादें मनुष्य किंवा वस्तु कशीतरी गरज भागविण्यापुरती आहे पण अगदीं उत्तम नाहीं अशा वस्तुस ही म्हण लावतात.
भट आपल्या स्त्रीला फार जपतो. ब्राह्मण पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP