Dictionaries | References भ भरिल्लो कळसो चकनळ ना Script: Devanagari Meaning Related Words भरिल्लो कळसो चकनळ ना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) कांठोकांठ भरलेलें भांडें आवाज करीत नाहीं. बुद्धिवान् बायका बडबड करीत नाहींत. अथांग पाण्याला आवाज कमी. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीच्या अगदीं उलट ही म्हण आहे. तु. -अधभर घगरी छलकत जाय पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP