Dictionaries | References

भर्‍याचा

   
Script: Devanagari

भर्‍याचा     

वि.  
भरणारा ; पूर्ण करणारा ; पूर्णपणें गुदरवणारा ( कालविभाग दिवस , रात्र इ० ); मागें जोडलेल्या कालदर्शक नामासह समासांत योजतात . उदा० दिवसाभर्‍याचा उपोषित ; महिन्याभर्‍याचा ज्वरग्रस्त ; वर्षाभर्‍याचा उमेदवार इ०
द्रव्यार्थी नामासह योजतात . उदा० पैशाभर्‍याचा ; रुपयाभर्‍याचा . [ भरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP