Dictionaries | References

भागूबायच्यो आंबोल्यो

   
Script: Devanagari

भागूबायच्यो आंबोल्यो     

( गो.) आज फुलझांडाचें बीं लावून उद्यां फुलें गोळा करण्यास निघाण्यासारखें आहे. फाजील घाई करण्यांत काय अर्थ ! फार उताविळ होण्यांत काय मजा ? तु. - उतवळा नवरा गुडघ्यास बाशिंग. पी हळद हो गोरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP