Dictionaries | References भ भाष Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भाष A dictionary, Marathi and English | Marathi English | | A promise or an assurance. v दे. 2 A mutual assurance; a compact or co-agreement. v दे. भाष सत्य करणें To redeem or make good one's promise. Rate this meaning Thank you! 👍 भाष Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A promise. A mutual assurance. A compact, Rate this meaning Thank you! 👍 भाष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. वचन ; आश्वासन ; भाक ; शपथ . ( क्रि० देणें , घेणें ). भाष घेऊनि विश्वासेसीं । ऋषी गेला लपितेपासीं । - मुआदि ५० . २४ . परस्परांतील करार ; एकमेकास दिलेलें वचन . ( क्रि० देणें ). बोली ; भाषा . अवघें जगचि मी होये । तेव्हां तो मी हे भाष जाये । - एभा ७ . १४४ . भाषण . नांव . ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग मारुत ऐसें नांव होये । - ज्ञा ६ . ३०१ . [ सं . भाषा ]०सत्य - वचनाप्रमाणें वागणें . भाषण - न .करणें - वचनाप्रमाणें वागणें . भाषण - न . बोलणें . व्याख्यान ; तोंडी विवेचन . संवाद . [ सं . ] भाषा - स्त्री . मनांतल्या कल्पना शब्दांच्या द्वारें बाहेर प्रकटविण्याचें साधन ; बोली . मनुष्याच्या मनोवृत्तीस किंवा अंतःकरणास क्षोभ होऊन जे तरंग उठतात ते ज्या रुपानें प्रकट होतात तें रुप भाषा होय . - नि १४६ . ब्याख्या . ( कायदा ) वहिवाटींत जी वादीची अर्जी घेतात तिचा पर्यायवाचक शब्द . भाषा , प्रतिज्ञा , पक्ष हे अर्जीचे पर्यायवाचक शब्द जाणावे . - मिताक्षरा व व्यवहारमयूख दायविभाग पृ . १३ . [ सं . ]०करणें ( कु . ) उलट ग्रह करुन फसविणें . बोलणें ; उच्चार करणें .०शास्त्र न. भाषेच्या वाढीचा अभ्यास व त्याच्यावरुन मानवजातीचा जो इतिहास यांचा ज्या शास्त्रांत विचार केलेला असतो असें शास्त्र .०शैली स्त्री. भाषाधाटणी ; भाषेच्या अर्थ आणि ध्वनि या दोन अंगांची परस्पर अनुरक्ति . - प्रतिभासाधन . भाषांतर न . एका भाषेंतील ग्रंथ , वाक्य इ० चा दुसर्या भाषेंत केलेला अर्थ ; तर्जुमा . ( क्रि० करणें ). भाषित न . भाषण ; बोलणें ; वचन ; वाक्य . - वि . बोललेलें . [ सं . ] भाषी वि . ( समासांत ) बोलणारा . उदा० मितभाषी ; मधुरभाषी ; सत्यभाषी . [ सं . ] भाष पु . भासपहा . भाषांगराग पु . ( संगीत ) देशाच्या निरनिराळ्या भागांतील प्रचारावरुन बनविलेला राग . Rate this meaning Thank you! 👍 भाष A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | भाष w.r. for भासq.v. Related Words भाष भाष घालणें भाष सत्य करणें infantile speech language behaviour language centres subvocal speech trunk call अवभाष भाषत् आभाइणें निर्भास आभाषण उशिणी आभाष ज्वाब उभयत कांस जाब भाक मारुत कास वचन बाह्य lie भास मनु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP