Dictionaries | References

भासळणें

   
Script: Devanagari

भासळणें     

अ.क्रि.  लुप्तप्रभ होणें ; दिपणें ; तेजानें झाकोळणें . ' आंगी बाळवयास असे । परि लावण्य तिहीं लोकांवरी दिसें । जयाचें या रुपाचेनि प्रकाश । भासळोत चंद्रसुर्य ॥ ' - नरुस्व ३३० . ( सं . भा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP