Dictionaries | References

भुडकी

   
Script: Devanagari

भुडकी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

भुडकी

  स्त्री. 
   नदी , ओढा , यांच्या कांठाशीं खणलेली , न बांधलेली , खड्डेवजा लहान विहीर , खांच ( विंशेषतः जमिनीस पाणी देण्यासाठीं ). [ भुडा ? ] जें न नदी करिल करिल तें भुंडकी ? । - मोशल्य ३ . ५९ . भुडकें - न .
   भुडकी .
   ( व . ) नाल्यांत खणलेल्या झर्‍याचें पाणी काढून तें नाल्याच्या कांठीं असलेल्या शेतांत नेण्याचा पाट , कालवा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP