Dictionaries | References भ भूषण Script: Devanagari Meaning Related Words भूषण हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आभूषण भूषण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An ornament in general, lit. fig.; anything which embellishes, adorns, graces; a jewel or trinket; a virtue, excellence, accomplishment. 2 Ornament, decoration, embellishment. 3 Ornamented or adorned state. 4 Adorning or embellishing, lit. fig. भूषण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An ornament; adorning; decoration. भूषण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अलंकार , आभरण , आभूषण , दागिना , लेणे ;ना. मंडन , शोभा . भूषण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : दागिना भूषण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. अलंकार ( शब्दः व ल . ); भूषविणारी , मंडित करणारी , शोभविणारी कोणतीहि वस्तु ( रत्न , दागिना , सदगुण , सुलक्षण , गुण , विद्या ).अलंकार ; मंडन ; शोभा .अलंकृत , मंडित स्थिति .मंडन ; शोभन ( शब्दः व ल . ). [ सं . भूष ]०दूषण न. सिद्ध करणें आणि असिद्ध करणें ; वादप्रवाद ; खंडणमंडण स्थापणें व टीका करणें ; ( पक्ष , प्रमेय इ० ). [ सं . भूषण + दूषण ]०प्रद वि. शोभादायक . [ सं . ] भूषविणें उक्रि . मंडित करणें ; शोभविणें ; अलंकृत करणें . ( शब्दशः व ल . ). भूषा स्त्री . भूषण पहा . धाडा भूषा वसनें दासी - दासाश्व - हस्ति - रथ - रत्नें । - मोकृष्ण ८६ . ४० . [ सं . ] भूषावें न . भूषण . भूषित वि . अलंकृत ; शोभविलेला . भूषण नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : आभूषण भूषण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भूषण mfn. mf(ई)n. decorating, adorning (ifc.), [MBh.] ; [BhP.] ; [Suśr.] भूषण m. m.N. of विष्णु, [MBh.] of a दैत्य, [Kathās.] भूषण f. n. (rarely m.e.g.[MBh. iii, 8588] ; cf.ग्र्धर्चा-दि) embellishment, ornament, decoration (often ifc., with f(आ). , ‘having anything as ornament’ i.e. adorned or decorated with), [MBh.] ; [Kāv. &c.] भूषण n. n.N. of various works. भूषण Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भूषण n. (-णं) Ornament, embellishment.E. भूष् to adorn, aff. ल्युट् . ROOTS:भूष् ल्युट् . Related Words भूषण भूषण माझ्या बापाचा, गाडी बैल लोकाचा क्षमेसारखें भूषण नाहीं सभ्यांस भूषण, चोरांस दूषण उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण गरीबाला विद्या धन, द्रव्यवानाला भूषण दयामय मन, हेंच खरें भूषण भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति गरीबा सदाचरणीं भूषण, श्रीमंता दुराचरणीं अपमान पाटलाचा घोडा(पाटलाचें घोडें), महाराला भूषण भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) वडार्याचा भोगा, फटकर्याचा सोगा भरतसूत्रवृत्ति ऐश्वर्यकादम्बिनी कोण्डभट्ट गणेशभूषण भरतसूत्र मामाच्या म्हशी, भाचीला उठाबशी chimney piece सुभूमिप करभूषण शृङ्गारभूषण वस्नन पडपण परदूषण आत्मस्तुतीचा बांका नको फुंकूं फुका राजाचें घोडें आणि खासदार उडे राजाचें नेसणें तें धोब्याचें गांड पुसणें राजाचें नेसणें तें परटाचें गांड पुसणें राजाचें शिरी तें परटाचें टिरी सारसंग्रह उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा कोणाचे घोडें, खासदार उडे जिनतमकान दस्तबंद जडित जडीत मुखभूषण नटसंज्ञक परभूषण सद्विवेक मंडण मंडन आरावण वाळी विद्यानाम नरस्य रुपमधिकम् वेठी सर्जा शेंसफूल तितक्या रंवला बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्यानें तार तोडूं नये मोहडा उत्तंस शीस इड ऐना घटमान विभूषण शींस संप्रयोग आंकण चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल बीक लोकपाल विधेयक भुसकट भूषा म्हातारा नवरा कुंकवाला आधार पेटक जन लोकपाल विधेयक कातणें इंद्रावन ताजक मातेराकातेरा मातेरें मात्येरा मात्येरें रंगविद्याधर इंद्रावण अनावरण अहेर आंकणा आंकणें मातेरा श्रीवत्स बाशिंग लेणे कांतणें अलंकृत जेब भारतीय भुंडा मती सोळा शृंगार शृंगार तुरा अलंकार ललाम लेइणे रव नेपथ्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP