Dictionaries | References

भेरा

   
Script: Devanagari

भेरा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : फान्था बोरमामेनदा

भेरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Deaf. 2 Dead, callous, insensible.

भेरा

  पु. 
 वि.  
   ( राजा . ) बहिरा ; बधिर कानाचा .
   ( व . ) आडवे उभे दोन लांकडाचे तुकडे एकत्र जुळवून आणि मध्यभागीं भोंक पाडून त्यांत एक उभा दांडा लावलेलें चक्रासारखें , दोरीस पीळ देण्याचें साधन .
   ( व . ) खांबावरचा उथळा .
   बधिर ; सुना ; निर्जीव ; संवेदनाशून्य . [ बधिर ] भेरकट - वि . किंचित बहिरा ; बहिरट . भैरवाची सेवा असणें - बहिरा असणें .
   ( व . ) फक्त तुंबा व आरे लाविलेला चाकाचा भाग .

भेरा

   बहिरा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP