Dictionaries | References

मकाण

   
Script: Devanagari
See also:  मकान

मकाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
Straw of मका.

मकाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A place of residence. A stage.

मकाण     

ना.  उतार , टप्प , पल्ला , मुक्कामाची जागा ( प्रवासातील );
ना.  राहण्याची जागा , घर .

मकाण     

 न. 
राहण्याची जागा ; घर ; ठिकाण .
मुक्कामाची जागा ; वाटेंत थांबण्याचें ठिकाण ; पल्ला ; टप्पा .
व्याप ; पोंच ; विस्तार ( मन , सामर्थ्य इ० चा . ); ( भाषणाचा ) ओघ . [ अर . मकान ] मकाणांत येणें - ( एखादी गोष्ट ) टप्प्यांत येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP