Dictionaries | References म मजुरा Script: Devanagari Meaning Related Words मजुरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 majurā m Preferably मुजरा. मजुरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मुजरा पहा . [ अर . मुज्रा ]०करणें देणें - ( मूळ , मुख्य रकमेंत ) वजा घालणें ; सूट देणें . त्याप्रमाणें शिबंदीचा खर्च सरकारांतून मजुरा दिला जाईल . - थोमारो १ . ८ .०जकात स्त्री. आयात मालावरील घेतलेल्या जकातीपैकीं तोच माल बाहेर देशीं पाठविल्यावर परत मिळणारा भाग .०दास्त स्त्री. शेतवाडीसंबंधीं जें सरकारला द्रव्य द्यावयाचें त्या द्रव्यांतून सरकारला प्रत्यक्ष दिलेल्या धान्य , गवत इ० मालाच्या किंमतीची वजा केलेली रक्कम . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP