Dictionaries | References

मडवळाचें मढें भायेर काढल्याबगर कळाना

   
Script: Devanagari

मडवळाचें मढें भायेर काढल्याबगर कळाना     

( गो.) धोबी नेहमीं लोकांचे कपडे वापरतो त्यामुळें धोब्याचें स्वतःचे कपडे कोणते हें तो मेल्यावर कळावयाचें
म्हणजे खरी स्थिति शेवटीं कळतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP