Dictionaries | References म मढविणें Script: Devanagari See also: मढणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मढविणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To overlay or line &c. Rate this meaning Thank you! 👍 मढविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Overlay or line; cover over with leather &c. Rate this meaning Thank you! 👍 मढविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. सोनें , चांदी , वस्त्र , कातडें इ० नीं एखाद्या पदार्थाच्या आंतल्या किंवा बाहेरच्या बाजूस थर , आच्छादन देणें ; लपेटणें ; आच्छादणें , आस्तर घालणें ; मुलामा देणें . स्तंभ मढिलें दिव्य सुवर्णे । - मुआदि ४१ . ८ . - ज्ञा १७ . २५१ . सुवर्णशिगी देऊ मढऊन । - नव १७ १३५ . [ हिं . ] मढणावळ , मढवाई - स्त्री . मढविण्याची मजुरी , किंमत . मढवणी , मढवणूक - स्त्री . मुलामा देण्याची , मढविण्याची क्रिया . मढींव - वि . मढविलेलें ; मुलामा दिलेलें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP