|
स्त्रीपु . वि. मध्य याचा अप . समासांत पूर्वपदीं योजितात मधमाशा गोळा करतात तो गोड रस , दाट द्रव . ०कांडें पेरें - न . उसाचा मध्यभाग . फुलांतील रस ; मकरंद . ०गर्भ र्भी - पुस्त्री . मधला भाग ; आंतील भाग ; अंतर्भूत प्रदेश . फणसांतील गोड द्रव ; गर्यांतील पाणी . गर्यांचीं साठें वाळवून एकत्र रचून ठेविलीं असतां त्यांतून जो द्रव निघतो तो . [ सं . मधु ] मधाचें बोट लावून ठेवणें , लावणें , दाखविणें - ( ल . ) लालूच , आशा दाखविणें . ०घडी वि. फार उंची नव्हे फार हलकाहि नव्हे असा दौलताबादी ( कागद ). उत्तम प्रतीच्या कागदाला बहाद्दुरखानी असें म्हणत . मदगडी पहा . ०घर न. घराचें मधलें दालन ; माजघर . ०पिंपळी स्त्री. मध आणि पिंपळी यांची एक औषधी कृती . ०पुळी मधरा - ( प्र . ) मधुपुळी , मधुरा पहा . ०चा वि. मधला ; मध्यभागचा ; मध्यें असलेला . [ मध्य ] मधचेमधीं , मधच्यामध्यें क्रिवि . मचच्यामधें पहा . ०पोळें न. मधमाशा जेथें मध सांठवितात तें घर . ०भाग पु. मधला भाग . ( प्र . ) मध्यभाग पहा . ०लंड वि. ०माशी स्त्री. मध गोळा करणारी माशी . ०शर्करा स्त्री. फळें , मध इ० गोड पदार्थांत सांपडणारी साखर ; फलशर्करा . ( इं . ) ग्ल्युकोज . मध्यमप्रतीचा ; अगदीं चांगलाहि नाहीं किंवा अगदीं वाईटहि नाहीं असा . ०वणी न. मध आणि पाणी यांचें मिश्रण . [ मध + पाणी ] धड इकडे नाहीं किंवा तिकडे नाहीं असा ; अधात्रीं असलेला . ०ला वि. मध्यावरचा ; मधचा . मधल्यामधें क्रिवि . ०वलें न. तांदुळाच्या पिठाचें गोड धिरडें . - गृशि ३५३ . मधाळ वि . मधानें किंवा गोड रसानें युक्त ( फणस , खजूर इ० ). [ मध + आळ प्रत्यय ] उगीच ; विनाकारण . अधिकार नसतां लुडबूड करुन मचच्यामध्यें पहा . मधल्या वाटेस येणें - इष्ट वस्तु न मिळविता येणें . ०लाटी ठी - स्त्री . वलाठी व खालाटी यांच्या मधला प्रदेश ; देश व कोंकण यांच्या मधला प्रदेश [ मधला + ठाय ] मधवा मधवेला मधिवला - वि . सर्वांत वडील व सर्वांत लहान यांच्या मधला ( भाऊ , बहीण ). ***** - क्रिवि . ( अशिष्ट ) मध्यें ; मध्यभागीं . ( व . ) मधात ; ( खा . ) मधार , मझार . मधीं - क्रिवि . मध्यें ; आत . [ मध्य ] मधील - वि . मधला ; आंतला ; मध्यावरचा . मधून - क्रिवि . मध्यापासून ; आंतून हून पहा . मधून विस्तव न जाणें - क्रिवि . दोघांमध्यें वैमनस्य असणें . मधें - क्रिवि . मध्यें पहा . मधोमध - क्रिवि . मध्यभागीं ; अगदीं मध्यावर .
|