Dictionaries | References

मवाग

   
Script: Devanagari

मवाग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A mild or gentle fire. मवागीं टाकणें To put over or by a slow fire.

मवाग     

 स्त्री. मंदाग्नि ; सौम्य आंच . [ मऊ + आग ] मवागीं टाकणें - मंद अग्नीवर ठेवणें , धरणें . मवागी , ग्नी - स्त्रीपु . मंद अग्नि . निजबोध मवाग्नीनें सानविलीं । - सप्र १५ . ७ . मवागींत , मवागीं - क्रिवि . शेल लागेल असें ; मंदाग्नीवर ( शिजविणें इ० ); मंद ज्योतीनें ; सौम्यपणें ( विस्तव पेटणें , जळणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP