Dictionaries | References म मसाद Script: Devanagari Meaning Related Words मसाद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Land-measurement. मसाद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मसादा पहा . मदत ; मदतीदाखल दिलेला पैसा . ' पन्नास लाख रुपये पातशाहा मसाद देविली आहे ते आमची आम्हांस देवावी कलम .' - पेद १० . १ . ( अर . मुसाअदा ) स्त्री. जमिनीची मोजणी .( व . ) मातीच्या भिंतीचे तीन हात उंचीचें बांधकाम . [ अर . मसाहत ] मसादी - वि . जमिनीच्या मापणीचा ( खरडा , हिशेब , बेरीज , अटकळ ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP