Dictionaries | References

माकड

   
Script: Devanagari

माकड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  झाडाचेर रावपी वा एका झडा वयल्यान दुसर्‍या झाडाचेर उडक्यो मारपी एक सस्तन, चंचळ चार पांयांचें जनावर   Ex. भारतांत माकडांच्यो खूब जाती मेळटात
HYPONYMY:
बाली माकडीन सुग्रीव नील नल वानर ऋषभ कालचक्र कुंजर चारुरूप पुंड्र मैंद सुंद सुबाहू सुमाली सुहोत्र दधिमुख गव गवाक्ष वह्रि माकड शरभ जंबूमत सुमूख दुर्मूख वेगदर्शी शिखंडी मयंद शरम संन्नादन पनस रुमण बबून मॅण्ड्रील कोलोबस ग्वेनान माकाक मंगाबे पाटस मार्मोसेट टिटी उकारी साकी हावलर कॅपुचीन गिलहरी माकड स्पायडर माकड वुली माकड डावरावकावली प्रवोसीस रिसस शरारी केसरी विनत वह्नि सन्नत प्रमाथी सिंहपुच्छ माकड शतबली शक्रजानू कुमुद दरीमूख
MERO COMPONENT OBJECT:
शेंपडी
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वानर
Wordnet:
asmবান্দৰ
bdमोख्रा
benবাঁদর
gujવાંદરું
hinबंदर
kanಕೋತಿ
kasپوٚنٛز
malവാനരന്‍
marमाकड
mniꯌꯣꯡ
nepबाँदर
oriମାଙ୍କଡ଼
panਬਾਂਦਰ
tamகுரங்கு
telకోతి
urdبندر , بوزنہ , میمون
noun  नर माकड   Ex. डोंबारी माकड आनी माकडीण हांकां नाचयता
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujવાનર
marमाकड
oriଅଣ୍ଡିରା ମାଙ୍କଡ଼
sanवानरः
urdبندر , بانر , وانر , مرکٹ

माकड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Used where a person is pleased and full-satisfied at very little cost.

माकड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A baboon, monkey.

माकड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  झाडांवर राहणारा, सस्तन वर्गातील द्विहस्त प्राणी   Ex. माकडाला शेपुट असून हा लाल व काळ्या तोंडाचा असतो.
HYPONYMY:
माकडीण सुग्रीव नील वाली सुमुख दुर्मुख वेगदर्शी शिखंडी शतबली नल बॅबून मँड्रिल कोलोबस ग्वेनॉन मॅकॉक मँगाबे पाटस मार्मोसेट टीटी युकारी साकी हाउलर माकड कॅप्युचिन माकड स्क्विरल माकड स्पायडर माकड वुली माकड डाउराउकाउलिस पनस ऋषभ सुबाहू सुहोत्र सिंहपुच्छ वानर शरारि प्रमाथी लंगूर सुंद मैंद पुंड्र चारुरूप सुमाली कुंजर कालचक्र वह्रि वह्नी मयंद शक्रजानु शरभ विनत दरीमुख दधिमुख सन्नत रुमण सन्नादन शरम गोलांगूल माकड जंबूमत् केसरी गव गवाक्ष कुमुद
MERO COMPONENT OBJECT:
शेपूट
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वानर कपी मर्कट
Wordnet:
asmবান্দৰ
bdमोख्रा
benবাঁদর
gujવાંદરું
hinबंदर
kanಕೋತಿ
kasپوٚنٛز
kokमाकड
malവാനരന്‍
mniꯌꯣꯡ
nepबाँदर
oriମାଙ୍କଡ଼
panਬਾਂਦਰ
tamகுரங்கு
telకోతి
urdبندر , بوزنہ , میمون
noun  नर माकड   Ex. मदारी माकड आणि माकडीणीला नाचवत आहे.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बानर मर्कट कपि
Wordnet:
gujવાનર
oriଅଣ୍ଡିରା ମାଙ୍କଡ଼
sanवानरः
urdبندر , بانر , وانر , مرکٹ

माकड     

 न. 
मर्कट ; वानर ; याचें शेंपूट आखुड असून तोंड तांबडें असतें . माकड अगर वानर हा सस्तन वर्गांतील द्विहस्त प्राण्यामध्यें मोडतो . याच्या अनेक जाती असून त्यांपैकीं कांहींचें माणसाशीं पुष्कळ सादृश्य आहे .
कवड्यांच्या खेळांत न उजवितां राहिलेला - अंगावर डाव आलेला - चवथा गडी . [ सं . मर्कट ; प्रा . मक्कड ] म्ह०
माकड मारलें आणि पाला हगलें = निरुपयोगी शिक्षेबद्दल म्हणतात .
माकडाला काकडी ( मिळणें )= थोड्याशा लाभावर संतुष्ट होणें .
घर सांकड आणि बायको माकड .
०चेष्टा  स्त्री. वानरथेर ; द्वाड चाळे .
०टोपी  स्त्री. कानटोपी .
०तोंड्या वि.  माकडासारखें तोंड असलेला .
०निंबूं  न. माकडनिंबोणीचें फळ .
०निंबोणी   निंबूण - स्त्री . नेहमीं हिरवें असणारें एक कांटेरी झाड ; माकडी अर्थ ४ पहा .
०फुगडी  स्त्री. मुलींचा एक खेळ .
०मिठी  स्त्री. घट्ट मिठी ; कवटाळणें ; मगरमिठी .
०मेवा  पु. हलकीं , निःसत्व , भूक तृप्त न करणारीं फळें , अन्न , विड्याचीं पानें , भुई मुगाच्या शेंगा , ऊंस , खरबुजें , फळफळावळ इ० ; विशेषतः हरभरे [ माकड + मेवा ]
०वस्ती  स्त्री. वन्य , वृक्षमय , डोंगराळ प्रदेश .
०शिंगी   शेंगूळ शिंदळ - नस्त्री . एक वनस्पति
०शेंडा   पु एक प्रकारचें गवत .
०हाड  न. पाठीच्या कण्याच्या शेवटीं असलेलें गुदद्वारावरचें हाड . [ सं . मर्कटास्थि ] माकडी स्त्री . ( कों . )
वल्हें अडकविण्याच्या खुंटीचें भोंक .
( गो . ) तुळई .
एक वेल व तिची शेंग ; कुइरी .
लिंबुणीच्या जातीचें रानटी झाड . याचीं पानें निंबुणीप्रमाणें असतात पण यास कांटे असतात . फळें बारीक सुपारी एवढीं असतात .
पकड .
( कु . ) ( दाराची ) कडी . माकडीचें झाड - स्त्रीन . एक झाड . रात्रीं प्रवास करतांना डाक नेणारे जासूद व इतर लोक याच्या लांकडाचा मशालीकरितां उपयोग करतात . याचें एक टोंक थोडेसें चेंचून मग तें पेटवितात . हें फार तैलयुक्त असतें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP